Sunday, March 15, 2020

मुँहतोड जवाब

आजची वात्रटिका
---------------------------------------
मुँहतोड जवाब
कोरोनापासून बचाव,
सध्या एवढेच टास्क आहे.
प्रत्येकाच्या तोंडावर
कसला तरी मास्क आहे.
असा कोण आहे?
ज्याला कोरोनाचे भय नाही ?
आता तर कोरोनामुळे
तोंड दाखवायचीही सोय नाही !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7236
दैनिक झुंजार नेता
15मार्च2020
----------------------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...