Friday, April 24, 2020

कोरोना 420

आजची वात्रटिका
-------------------------------------
कोरोना 420
पॉजिटीव्हचे निगेटिव्ह,
निगेटिव्हचे पॉजिटीव्ह आहे.
जसा कोरोना घातकी आहे,
तसा तो लबाडांचा रिलेटिव्ह आहे
कोरोनाच्या उपायांबरोबर
प्रयोग आणि चर्चांचा कीस आहे !
कोरोना जसा छुपा रुस्तुम,
तसा तो पक्का 420 आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7266
दैनिक झुंजार नेता
24एप्रिल2020
------------------------------------

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...