Wednesday, April 29, 2020

विघातक वेड

आजची वात्रटिका
-------------------------------------
विघातक वेड
संकटात धावणाऱ्या देवदूतांची,
आपल्याकडे मुळीच उणीव नाही.
दुर्दैव हे की,देवदूतांच्या कार्याची,
आपल्याला मुळीच जाणीव नाही.
देवदूतांच्या उपकाराची,
कधीही अपकाराने फेड नको !
कृतज्ञतेची कास धरूया,
कृतघ्नतेचे विघातक वेड नको !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7270
दैनिक झुंजार नेता
29एप्रिल2020
-------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...