Saturday, April 25, 2020

कोरोनाचा ट्वेन्टी-ट्वेन्टी

आजची वात्रटिका
-------------------------------------
कोरोनाचा ट्वेन्टी-ट्वेन्टी
अगोदर कोरोना
फक्त टिकी टिकी खेळत होया.
कुठेतरी चुकून-माकून,
एखादा पेशंट मिळत होता.
आजकाल कोरोना,
ट्वेन्टी-ट्वेन्टी खेळतो आहे.
चौकार आणि षटकार,
सहजा-सहजी मिळतो आहे.
कोरोनाच्या विजयाची,
बडबड बाष्कळ आहे !
फक्त फिल्डिंग टाईट ठेवा,
तेव्हढेसुद्धा पुष्कळ आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5778
दैनिक पुण्यनगरी
25 एप्रिल2020
------------------------------------

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...