Wednesday, April 22, 2020

कोरोनाचा संदेश

आजची वात्रटिका
-------------------------------------
कोरोनाचा संदेश
मंत्राला मोजत नाही,
तंत्राला मोजत नाही.
श्रद्धा-अंधश्रद्धेलाही,
कोरोना धजत नाही.
विश्वास अनुभवाशिवाय ठेवा,
विश्वास अनुभवानंतर ठेवा!
कोरोना तर हेच सांगतो,
मूर्खपणापासून अंतर ठेवा!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5775
दैनिक पुण्यनगरी
22 एप्रिल2020
------------------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...