Saturday, April 25, 2020

कोरोनाचा पाहुणचार

आजची वात्रटिका
-------------------------------------
कोरोनाचा पाहुणचार
कधी मामा,कधी मामी,
कधी मेहुणी-मेव्हणा आहे.
आता तर कोरोना,
घरबसल्या पाव्हणा आहे.
कोरोना एकटा;दुकटा नाही,
संगे-सोयरे घेऊन येतो आहे !
आपल्याला पत्ताही न लागता,
कोरोना पाहुणचार घेतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7266
दैनिक झुंजार नेता
25एप्रिल2020
------------------------------------

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...