Wednesday, April 22, 2020

सर्वव्यापी कोरोना

आजची वात्रटिका
-------------------------------------
सर्वव्यापी कोरोना
कोरोनाच्या व्हायरसचे,
एकच वादळ उठले आहे.
मुंबईतल्या 'वर्षा'पासून,
थेट राष्ट्रपती भवन गाठले आहे.
कोरोना सर्वस्पर्शी आहे,
कोरोना सर्वव्यापी आहे !
कोरोनाच्या प्रवेशासाठी,
थोडी बेपर्वाई काफी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
सा.सूर्यकांती
22एप्रिल2020
----------------------------------

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...