Monday, April 27, 2020

आत्मघात

आजची वात्रटिका
-------------------------------------
आत्मघात
अत्यावश्यक सेवेचे पास घेऊन,
कोरोना इकडे तिकडे फिरतो आहे.
अगदी अधिकृतपणे कोरोना,
जिकडे तिकडे प्रवेश करतो आहे.
नकळतपणे का होईना,
कोरोनाची साथ करू नका !
आपल्याबरोबर इतरांचाही,
नकळतपणे घात करू नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5780
दैनिक पुण्यनगरी
27एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...