Monday, April 20, 2020

कोरोना झोन

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोना झोन
यांचा त्यांना फोन आहे,
त्यांचा यांना फोन आहे.
परस्परांना विचारू लागले,
तुमचा कोणता झोन आहे?
स्वैराचारी जनतेला,
स्वातंत्र्याची ओढ आहे!
ऑरेंज गटला, ग्रीन सुटला,
धोक्यात मात्र रेड आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5773
दैनिक पुण्यनगरी
20 एप्रिल2020
-------------------------------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...