Tuesday, April 7, 2020

संशय कल्लोळ

आजची वात्रटिका
---------------------------------------
संशयकल्लोळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर,
लोक विचित्र वागू लागले.
उगीचच एकमेकांकडे,
संशयाने बघू लागले.
कोरोनामुळे सर्वत्र,
संशयकल्लोळ माजला आहे !
गर्दी तिथे कोरोनाची वर्दी,
कोरोना पाचवीला पूजला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7254
दैनिक झुंजार नेता
7एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...