Wednesday, April 15, 2020

ना-विलाज

आजची वात्रटिका
---------------------------------------
ना-विलाज
लॉक डाऊन म्हणजे,
लॉक डाऊन आहे,
बाहेर पडणारांवर कोरोना ,
दात-ओठ खाऊन आहे.
लॉक डाऊनच्या नियमाने,
आपल्या नाकी नऊ येऊ शकते !
पण कोरोनाचा गुणाकार थांबून,
लॉक डाऊनमुळेच,
त्याची वजाबाकी होऊ शकते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5768
दैनिक पुण्यनगरी
15एप्रिल2020
---------------------------- !
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...