Sunday, April 5, 2020

कोरोनाचे ड्राय डे

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनाचे ड्राय डे
लॉक डाऊनमुळे दारुडे,
दारूसाठी वेडे झाले.
कोरोनातले सगळे दिवस,
त्यांच्यासाठी ड्राय डे झाले.
दारूडयांचे हे ड्राय डे,
डोकेदुखी ठरू शकतात !
दारूला जीवनावश्यक दर्जा द्या,
अशी मागणी ते करू शकतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5758
दैनिक पुण्यनगरी
5एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...