Wednesday, April 15, 2020

युगांतराचे साक्षीदार

आजची वात्रटिका
---------------------------------------
युगांतराचे साक्षीदार
कोरोना जागतिक शिकारी,
आपण त्याचे शिकार झालो.
घरातल्या घरात गप्प बसून,
युगांतराचे साक्षीदार झालो.
कोरोनाच्या संकटाला,
संधी संमजणेच योग्य आहे !
युगांतराचे साक्षीदार झालो,
हे तर आपले मोठे भाग्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7262
दैनिक झुंजार नेता
15एप्रिल2020
----------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...