Friday, April 3, 2020

कोरोनाचा प्रवास

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनाचा प्रवास
विमानातून रेल्वेत,
रेल्वेतून सडक आहे.
कोरोनाचा प्रवास असा,
अगदी बेधडक आहे.
महामार्गावर नाकाबंदी,
कोरोनासाठी चेकपोस्ट आहे !
कोरोनाचा विचार पक्का,
आता आडमार्गच बेस्ट आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-
दैनिक झुंजार नेता
3एप्रिल2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...