Friday, April 3, 2020

कोरोनातली रामनवमी

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनातली रामनवमी
कोरोनाच्या कहराचा फटका,
देवांनाही टाळता आला नाही.
कुठे गर्दीशिवाय रामजन्म झाला,
कुठे रामजन्म झाला नाही.
पुराव्याशिवाय खरी गोष्ट,
आपल्या लक्षात येणार नाही!
कुठे कुठे पाट्या होत्या,
लॉक डाऊनमुळे
आज रामजन्म होणार नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5756
दैनिक पुण्यनगरी
3एप्रिल2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...