Wednesday, April 29, 2020

ओळख-पाळख

आजची वात्रटिका
-------------------------------------
ओळख-पाळख
आजकाल कुणाचाच चेहरा,
कुणासमोर झळकत नाही.
माणसाला माणूसही
मास्कमुळे ओळखत नाही.
माणसातला माणूस ओळखू नये,
एवढेही खाली घसरू नका !
कोरोनासारखे विषाणू होऊन,
तुम्ही समाजात पसरू नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5782
दैनिक पुण्यनगरी
29एप्रिल2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...