Friday, April 10, 2020

नैसर्गिक चक्र वाढ

आजची वात्रटिका
---------------------------------------
नैसर्गिक चक्र वाढ
कोरोनामुळे कसे होईल?
सारे जग आज कासावीस आहे.
निसर्ग शिकवतोय धडा,
त्याची खूप मोठी फीस आहे.
विनामूल्य दिले ते वाया गेले,
याचे निसर्गाला शल्य आहे !
निसर्ग जे वसूल करतोय,
ते व्याजासहित मूल्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7257
दैनिक झुंजार नेता
10एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...