Friday, April 24, 2020

इझी टार्गेट

आजची वात्रटिका
-------------------------------------
इझी टार्गेट
निडरपणा आणि बेफिकिरीत,
फरक करणे जिकिरीचे आहे.
पण कोरोनाला सहज घेणे,
हे नक्की बेफिकिरीचे आहे.
स्वतःची काळजी नका करू,
पण इतरांचे तरी भान ठेवा !
आपण 'इझी टार्गेट' होणार नाही,
याची तरी थोडी जाण ठेवा!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5777
दैनिक पुण्यनगरी
24 एप्रिल2020
------------------------------------

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...