Thursday, April 23, 2020

कोरोनाची छाया

कोरोनाची छाया
हॉटस्पॉट चे आकर्षण होते,
त्याची आता भीती वाटू लागली.
कोरोनाची काळीकुट्ट छाया,
साऱ्या जगावरती दाटू लागली.
शब्द बदलले,अर्थ बदलले,
सगळी कोरोनाची माया आहे !
जगाच्या कायापालटावर,
कोरोनाचीच छाया आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7265
दैनिक झुंजार नेता
23एप्रिल2020
------------------------------------

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...