Showing posts with label गुरु शिष्य. Show all posts
Showing posts with label गुरु शिष्य. Show all posts

Thursday, November 12, 2026

गुरु शिष्य... प्रसिद्ध वात्रटिकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

गुरू-शिष्य

शिष्य म्हणविणारेच,
 गुरूंचे 'गिऱ्हाईक' झाले.
 अध्यात्मिक गुरूंचे,
भरमसाट पीक आले

गिऱ्हाईक वाढले तशी,
दुकानदारी वाढते आहे!
सत्संगाची नशा,
शिष्यांना चढते आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी 
2 जुलै 2004

गुरु शिष्य... प्रसिद्ध वात्रटिकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- गुरू-शिष्य शिष्य म्हणविणारेच,  गुरूंचे 'गिऱ्हाईक' झाले.  अध्यात्मिक गुरूंचे, भरमस...