Sunday, June 22, 2025

स्थानिक तडजोडी...... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक 
वात्रटिका 
-------------------

साप्ताहिक 
वात्रटिका 
-------------------

स्थानिक तडजोडी

ज्यांची ज्यांची झाली फाटाफूट,
त्यांचा पर्याय युतीसाठी खुला आहे.
हा याचाच पुरावा समजायचा, 
राजकारणाचा मचाळा झाला आहे.

आळीपाळीने टाळीसाठी,
पहले आप...पहले आप...आहे.
तोपर्यंत कुणीतरी म्हणतो, 
मी तर तुमच्या सर्वांचाच बाप आहे.

स्थानिक संस्थामधल्या स्वराज्याचे,
आज तरी प्रत्येकालाच वेध आहेत !
मतभेद असावेत,मनभेद नकोत, 
हे त्यांचेच तर जावई शोध आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
------------------------------------
साप्ताहिक सरकारनामा
 21जून 2025

ज्यांची ज्यांची झाली फाटाफूट,
त्यांचा पर्याय युतीसाठी खुला आहे.
हा याचाच पुरावा समजायचा, 
राजकारणाचा मचाळा झाला आहे.

आळीपाळीने टाळीसाठी,
पहले आप...पहले आप...आहे.
तोपर्यंत कुणीतरी म्हणतो, 
मी तर तुमच्या सर्वांचाच बाप आहे.

स्थानिक संस्थामधल्या स्वराज्याचे,
आज तरी प्रत्येकालाच वेध आहेत !
मतभेद असावेत,मनभेद नकोत, 
हे त्यांचेच तर जावई शोध आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
------------------------------------
साप्ताहिक सरकारनामा
 21जून 2025

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...