आजची वात्रटिका
------------------------
पहिलीपासून इंग्रजी
पहिलीपासून इंग्रजी शिकले की,
मानसिक दुर्बलता जाते.
वारे रामकृष्ण! वारे मोरे !
गळ्यात टाळ घालून म्हणू,
राम कृष्ण हरे! राम कृष्ण हरे!
शालेय शिक्षणातला,
हा नवा शोध आहे !
आईची गोडी मम्मीत नाही,
एवढा तरी बोध आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चौकट
दैनिक झुंजार नेता
6 जानेवारी 2000

No comments:
Post a Comment