आजची वात्रटिका
---------------------------
बेरंगी खबर
झेंडे वाटले, रंग वाटले,
सहळे सगळे वाटले गेले.
हे वाटावाटी करणारी,
स्मशानातसुद्धा भेटले गेले.
येणाऱ्या भविष्याची,
ही बेरंगी खबर आहे !
स्मशानातसुद्धा आता,
वेगवेगळ्या रंगाची कबर आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
टोपीवर टोपी
दैनिक लोकप्रश्न
27जून2003

No comments:
Post a Comment