Thursday, March 5, 2026

राज्यसभेची तुतारी .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राज्यसभेची तुतारी
विलीनीकरण होणार की नाही?
प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे.
त्यांच्या टारगेटवरती मात्र,
सध्या फक्त आणि फक्त राज्यसभा आहे.
सगळेच टायमिंग चुकत गेले,
नको तेव्हाच माशी शिंकली गेली आहे!
झाले गेले गंगेला मिळाले म्हणीत,
राज्यसभेची तुतारी फुंकली गेली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 97
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
5 मार्च 2026

 

No comments:

कठपुतळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कठपुतळ्या ज्या शिकल्या सवरलेल्या नाहीत, देव्या त्यांच्या अंगात आहेत. शिकल्या सवरलेल्यांचे नखरे, ...