Monday, March 30, 2026

पाठराखण ....आजची वात्रटिका.... दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
पाठराखण
तुम्ही आम्ही काही केले नाही तरी,
बायकांच्या आपल्याला नोटीशी आहेत.
ज्यांचे ज्यांचे झाले व्हिडिओ व्हायरल,
त्यांच्या बायका त्यांच्या पाठीशी आहेत.
कुणी कुणी छक्क्यावर छक्के ठोकले,
तर कुणी कुणी सेंचुरी मारलेली आहे !
मेरा पति मेरा देवता है....
बायकांची पाठराखण ठरलेली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 117
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
30मार्च 2026

 

No comments:

पाठराखण ....आजची वात्रटिका.... दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पाठराखण तुम्ही आम्ही काही केले नाही तरी, बायकांच्या आपल्याला नोटीशी आहेत. ज्यांचे ज्यांचे झाले ...