आजची वात्रटिका
---------------------------
टंचाईचे वास्तव
इंधन टंचाई नसल्याचा,
जरी सरकारी दावा आहे.
इंधन मिळू दे आरामात,
तरी जनतेचा धावा आहे.
आखाती युद्धाची किंमत,
इथे जो तो मोजीत आहे.
लोकांचे चेहरे पांढरेफटक,
काळाबाजार तेजीत आहे.
साठेबाजाच्या गालावरती,
भली मोठी खळी आहे !
पेट्रोल म्हणाले डिझेलला,
लवकरच आपली पाळी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9216
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 मार्च 2026
----------------------------
नमस्कार,
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 19 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका पैकी 10 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा..
११) माझ्या वात्रटिकांचे समीक्षण अर्थात ग्रोकायन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
१२) मोबाईलवर दररोज वात्रटिकांचे सर्व प्रकारचेअपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून माझ्या व्हाट्सअप चॅनल मध्ये जॉईन होऊ शकता.
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे

No comments:
Post a Comment