Tuesday, March 9, 2021

मुक्तीची व्याख्या

आजची वात्रटिका
----------------------

मुक्तीची व्याख्या

महिलामुक्ती सोबतच,
पुरुषमुक्तीचे रडगाणे असते.
काही दुर्दैवी असे की,
त्यांच्याबाबत हे होणे असते.

मुक्तीची भाषा कळत नाही,
इथेच खरा वांधा आहे !
खरी स्त्रीमुक्ती तीच,
जिथे हातात हात,
खांद्याला खांदा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7542
दैनिक झुंजार नेता
9मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...