Wednesday, March 17, 2021

कोरोनाची लाट

आजची वात्रटिका
------------------
कोरोनाची लाट
ना ना म्हणता म्हणता,
दुसरी लाट आली आहे.
अगदी अधिकृतपणे,
याची घोषणा झाली आहे.
दुसऱ्या लाटेची बातमी
आपण पचवायला हवी !
स्वतः ची जबाबदारी म्हणून,
जिंदगी वाचवायला हवी !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6090
दैनिक पुण्यनगरी
17मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...