Tuesday, March 9, 2021

लसीकरणाची वाटचाल

आजची वात्रटिका
----------------------

लसीकरणाची वाटचाल

गांभीर्याकडून ढिलाईकडे,
कोरोनाचे लसीकरण आहे.
अपप्रचाराचे ठसीकरण तर,
लसीचेही हसीकरण आहे.

लस म्हणजे अमृत नाही,
पण लस म्हणचे ढाल आहे !
त्याची किंमत तरी करा,
जो जो फुकटचा माल आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6082
दैनिक पुण्यनगरी
9मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...