Thursday, March 11, 2021

दणक दणक सचिन वाजे !

आजची वात्रटिका
---------------------

दणक दणक सचिन वाजे !

दणक दणक सचिन वाजे,
अशीच आजची तऱ्हा आहे.
वेगळा काही पंचनामा,
आपण न केलेलाच बरा आहे.

कुणीही कोणत्याही घटनांना,
कोणताही रंग देऊ शकतो !
हाताची घडी,तोंडावर बोट,
उद्या आपल्यावरही
हक्कभंग दाखल होऊ शकतो !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6084
दैनिक पुण्यनगरी
11मार्च2021
-------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) वैयक्तिक अभिप्राय दिल्यास उत्तम.
जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 17 हजारांहून जास्त वात्रटिकापैकी 7 हजार वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
5) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
6) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8) माझे आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
9)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
10) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
11) *दैनिक* *वात्रटिका* चे आजपर्यंतचे सर्व अंक वाचण्यासाठी क्लिक करा
https://suryakantdolase.blogspot.com
-सूर्यकांत डोळसे
11मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...