Monday, March 1, 2021

भूमिकांतर

आजची वात्रटिका
----------------------

भूमिकांतर

एकदा भूमी बदलली की,
आपोआप भूमिका बदलतात.
एकदा संदर्भ बदलले की,
आपोआप टीका बदलतात.

सत्ताधारी आणि विरोधक,
याचा उत्तम दाखला आहे !
म्हातारीच्या मरणावर,
काळ चांगलाच सोकला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7536
दैनिक झुंजार नेता
1मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...