Friday, March 26, 2021

नाट्यमय घडामोडी

आजची वात्रटिका
------------------------
नाट्यमय घडामोडी
कुठे मानापमान चालू,
कुठे संशयकल्लोळ माजला आहे.
नाट्यमय घडामोडींनी,
अख्खा महाराष्ट्र गाजला आहे.
तो मी नव्हेच,
हे आज सही रे सही आहे !
गाढवाच्या लग्नाची,
सगळीकडूनच घाई आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7558
दैनिक झुंजार नेता
25मार्च2021

 

No comments:

ॲक्शन रिॲक्शन..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- ॲक्शन रिॲक्शन कुठे प्रचार शांतपणे, कुठे प्रचार भडकला आहे. लोकसभेच्या पायामध्ये, विधानसभेचा पाय अडक...