Saturday, March 20, 2021

राजकीय आदर्श

आजची वात्रटिका
------------------

राजकीय आदर्श

राजकारणात एक बरे असते,
जिथे कुणाला नैराश्य येत नाही.
अपयश आणि अपमान,
फारसा कुणी मनावर घेत नाही .

धीरोदात्तपणा किंवा कोडगेपणा,
काहीही नाव देवू शकता !
राजकारणातही आदर्श आहेत,
ते तुम्ही शोधून घेऊ शकता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6093
दैनिक पुण्यनगरी
20मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...