Sunday, March 7, 2021

अदला-बदली

आजची वात्रटिका
----------------------

अदला-बदली

शत्रुत्व आणि मित्रत्वाला,
राजकारणात स्थान नाही.
शत्रुत्व आणि मित्रत्वाची,
राजकारणात जाण नाही.

ज्याला जी वेळ साधायची,
त्याने ती वेळ साधली आहे !
म्हणूनच मित्राची आणि शत्रूची,
राजकीय अदला-बदली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7540
दैनिक झुंजार नेता
7मार्च2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...