Thursday, March 11, 2021

बुटक्यांच्या राज्यात

आजची वात्रटिका
---------------------

बुटक्यांच्या राज्यात

बुटक्यांच्या राज्यात,
बुटकेच हिरो असतात.
बुटक्यांना ठाऊक असते,
हिरोसुद्धा झिरो असतात.

बुटाक्यांना प्रिय,
आपलेच राज्य असते !
एकमेकांचे खुजेपण,
बुटक्यांना पूज्य असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7544
दैनिक झुंजार नेता
11मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...