Monday, March 15, 2021

कॅश क्रेडीट

आजची वात्रटिका
------------------

कॅश क्रेडीट

काहीच उधार नाही,
सारे रोखठोक आहे.
ज्याचा त्याचा मोबदला,
अगदीच चोख आहे.

उधारीचे राजकारण,
आता कालबाह्य आहे !
ज्याची आहे चलती,
त्यालाच साह्य आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-75478
दैनिक झुंजार नेता
15मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...