Wednesday, March 24, 2021

चोर मचाये शोर

आजची वात्रटिका
------------------------

चोर मचाये शोर

काही काही निष्कर्ष
अगदीच गृहीत असतात.
जसे चोरांच्या वाटा,
चोरांनाच माहीत असतात.

तरीही एकमेकांवर,
पाळती राखल्या जातात !
काही उलटसुलट होताच,
उलट्या बोंबा
ठोकल्या जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7555
दैनिक झुंजार नेता
24मार्च2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...