Friday, March 12, 2021

कोरोनाच्या नावानं

आजची वात्रटिका
---------------------
कोरोनाच्या नावानं
अत्यंत निष्ठुरतेने
कोरोना वागतो आहे.
देणाराची आणि घेणाराची
परीक्षा बघतो आहे.
एकच गोंधळ
अवती-भोवती आहे !
कोरोनाच्या नावे,
गोंधळाची पावती आहे!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6085
दैनिक पुण्यनगरी
12मार्च2021

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...