Wednesday, March 3, 2021

खूण-गाठ

आजची वात्रटिका ----------------------
खूण-गाठ कार्यकर्ते एकनिष्ठ असावेत तर, आज कार्यकर्ते मिंधे आहेत. कार्यकर्त्यांच्या मिंधेपणावरच, सगळे राजकीय धंदे आहेत. कार्यकर्त्यांचा मिंधेपणा, हीच निष्ठेची पहिली अट आहे ! बाणेदारपणा मिरवाल तर, आपलता नेतृत्वाशी गाठ आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------- फेरफटका-7538 दैनिक झुंजार नेता 3मार्च2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...