Friday, March 19, 2021

आंधळे समर्थन


 आजची वात्रटिका

------------------

आंधळे समर्थन

आंधळ्या समर्थकांकडून,
आंधळे वर्तन केले जाते.
अगदी दिसत असूनसुद्धा,
आंधळे समर्थन केले जाते.

आंधळ्या समर्थनात,
समर्थक धुंद असतात !
डोळ्यावर ओढलेले,
समर्थक अंध असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7551
दैनिक झुंजार नेता
19मार्च2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...