Tuesday, March 23, 2021

कोरोना चक्र

आजची वात्रटिका
------------------------

कोरोना चक्र

कोरोनाचे धोके,
खरे ठरू लागले.
कोरनाचे चक्र,
उलटे फिरू लागले.

कोरोना विश्वासघातकी,
म्हणूनच धोका आहे !
लढाईचा अनुभव,
आपला पाठीराखा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7554
दैनिक झुंजार नेता
23मार्च2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...