Wednesday, March 10, 2021

जनता कर्फ्यू

आजची वात्रटिका
----------------------

जनता कर्फ्यू

स्वयंशिस्तीशिवाय दुसरा
सांगा पर्याय कोणता आहे?
त्यामुळेच तर कोरोनाच्या,
कर्फ्यूचे नाव जनता आहे.

लसीकरणाएवढीच
स्वयंशिस्तीवर भिस्त आहे !
मरणागत होण्यापेक्षा,
शरणागत होणे रास्त आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7543
दैनिक झुंजार नेता
10मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...