Friday, March 12, 2021

लोकल लॉक डावून

आजची वात्रटिका
---------------------

लोकल लॉक डावून

कोरोना पाठोपाठ
लॉक डाऊनची साथ आहे.
कोरोनाबरोबर आपलाही
लॉक डाऊनमागे हात आहे.

सध्याचा कोरोना,
पहिल्यापेक्षा पॅनिक आहे !
सध्याचा लॉक डावून,
जनरल नाही स्थानिक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7545
दैनिक झुंजार नेता
12मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...