Tuesday, March 16, 2021

बागुलबुवा

आजची वात्रटिका
------------------

बागुलबुवा

तो बघा तिकडे,
बागुलबुवा आला.
राष्ट्रपती राजवटीचा
बागुलबुवा झाला.

राष्ट्रपती राजवटीच्या,
बागुलबुवाची भीती आहे !
उठता-बसता धमक्या,
हे मात्र अती आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7549
दैनिक झुंजार नेता
16मार्च2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...