Sunday, March 14, 2021

वेढा आणि तिढा

आजची वात्रटिका
---------------------

वेढा आणि तिढा

काही जाचते आहे,
काही झोंबते आहे.
कोरोनाजवळ येवून,
सर्वकाही थांबते आहे.

पुन्हा पुन्हा आवळतोय,
तो कोरोनाचा वेढा आहे !
कोणत्याही क्षेत्रात,
कोरोनाचा तिढा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6087
दैनिक पुण्यनगरी
14मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...