Tuesday, March 2, 2021

चायना कनेक्शन

आजची वात्रटिका
----------------------

चायना कनेक्शन

माथी खापर फोडणे,
आता देशाबाहेर जात आहे.
देशात काहीही घडले की,
म्हणे त्यात चीनचा हात आहे.

आले गेले चीनवर,
अशी नवी म्हण पडू शकते !
कोरोनाच्या धुमाकूळामुळे,
शक्यता जास्तच वाढू शकते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7537
दैनिक झुंजार नेता
2मार्च2021

 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...