Friday, March 19, 2021

अट्टल चोर

आजची वात्रटिका
------------------
अट्टल चोर
जो सापडतो पुन्हा पुन्हा,
तो चोर खट्टल असतो.
ज्याची चोरी सिद्ध होत नाही,
तो चोर अट्टल असतो.
अट्टलतेस मिळेल वाहवा,
पापात वाटेकरी कोणी नसतो !
चोर ते चोर पुन्हा शिरजोर,
तो भलताच मानी असतो!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6092
दैनिक पुण्यनगरी
19मार्च2021
 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...