Sunday, March 14, 2021

समानता

आजची वात्रटिका
------------------

समानता

कालचे विरोधक
आज सत्ताधारी झाले.
मतभेदाचे सगळे मुद्दे,
चक्क वाऱ्यावारी गेले.

सत्तेत विरोधक,
विरोधात विरोधक,
अशी अवस्था आहे !
सर्वांना समान संधी,
ही लोकशाही व्यवस्था आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7547
दैनिक झुंजार नेता
14मार्च2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...