Wednesday, October 12, 2022

राजकीय वाटचाल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

राजकीय वाटचाल

राजकीय चर्चेला पूर्णविराम,
शंका कुशंकांना सुट्टी आहे.
मनसेच्या रेल्वे इंजिनाची,
पुन्हा स्वबळाची शिट्टी आहे.

कुणाला बसला धक्का,
कुणाला आनंदाची उकळी आहे!
ढाल म्हणाली तलवारीला,
आपल्याला वाट मोकळी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6605
दैनिक पुण्यनगरी
12ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...