Friday, October 7, 2022

षंढत्वाच्या लढाया.... आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

षंढत्वाच्या लढाया

ज्याच्याकडे नसतो सत्यांश,
ज्याच्या बाजूने शिखंडी असतात,
त्याच्या मनात असते काळेबरे,
त्याचे डावपेचही रंडी असतात.

रंडी आणि शिखंडीच्या जोरावर,
त्यांच्या बढायावर बढाया असतात !
पराक्रमाचा आव आणला तरी
त्या षंढत्वाच्याच लढाया असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6601
दैनिक पुण्यनगरी
7ऑक्टोबर2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...